Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Marathicha Mitra: Binchuk Likhanacha Achuk Mantra (“मराठीचा मित्र : बिनचूक लिखाणाचा अचूक मंत्र”)

Marathicha Mitra: Binchuk Likhanacha Achuk Mantra (“मराठीचा मित्र : बिनचूक लिखाणाचा अचूक मंत्र”)

Regular price Rs.499.00
Regular price Rs.499.00 Sale price Rs.499.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher: Edit Mitra

Pages:

Edition: Latest

Binding:

Language:Marathi

Translator:

नमस्कार,
एडिट मित्र घेऊन येत आहे काहीतरी खास 


“मराठीचा मित्र : बिनचूक लिखाणाचा अचूक मंत्र”


मराठी वर्णमालेची इत्थंभूत माहिती फ्लॅशकार्डच्या स्वरूपात देणारा मराठीतील पहिला संच 
* मराठी शिकायची आहे पण कुठून सुरुवात करावी कळत नाही? तर मग "मराठीचा मित्र" हाच योग्य पर्याय आहे. 
“मराठीचा मित्र" म्हणजे नक्की आहे तरी काय?   
* तो आहे ७२ फ्लॅशकार्डस्चा संच. 
* हा संच तुम्हाला हसतखेळत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने मराठी भाषेची ओळख करून देईल. 
* मराठी भाषा शुद्ध आणि बिनचूक लिहायला, वाचायला तुम्हाला मदत करेल. 
* जोडाक्षरं कशी लिहायची, मराठीत नक्की वर्ण किती? स्वर किती? बाराखडी की चौदाखडी? हे आणि असे सगळे गैरसमज दूर करणारा ‘मराठीचा मित्र’.

शाळेत शिकणाऱ्या मुलांपासून ते आई-बाबा, आजी-आजोबा किंवा परदेशात मराठी शिकणारी मुलं आणि मराठी 
शिकण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी उपयोगी. ह्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. चला तर मग, तुम्ही हा 
संच कोणासाठी घेताय?

प्रकाशक : एडिट मित्र 

View full details