{"product_id":"मराठीचा-मित्र-बिनचूक-लिखाणाचा-अचूक-मंत्र","title":"Marathicha Mitra: Binchuk Likhanacha Achuk Mantra (“मराठीचा मित्र : बिनचूक लिखाणाचा अचूक मंत्र”)","description":"\u003cp\u003eनमस्कार,\u003cbr\u003e\u003cstrong\u003eएडिट मित्र\u003c\/strong\u003e घेऊन येत आहे काहीतरी खास \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e“मराठीचा मित्र : बिनचूक लिखाणाचा अचूक मंत्र”\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eमराठी वर्णमालेची इत्थंभूत माहिती फ्लॅशकार्डच्या स्वरूपात देणारा मराठीतील पहिला संच \u003cbr\u003e* मराठी शिकायची आहे पण कुठून सुरुवात करावी कळत नाही? तर मग \"मराठीचा मित्र\" हाच योग्य पर्याय आहे. \u003cbr\u003e“मराठीचा मित्र\" म्हणजे नक्की आहे तरी काय?   \u003cbr\u003e* तो आहे ७२ फ्लॅशकार्डस्चा संच. \u003cbr\u003e* हा संच तुम्हाला हसतखेळत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने मराठी भाषेची ओळख करून देईल. \u003cbr\u003e* मराठी भाषा शुद्ध आणि बिनचूक लिहायला, वाचायला तुम्हाला मदत करेल. \u003cbr\u003e* जोडाक्षरं कशी लिहायची, मराठीत नक्की वर्ण किती? स्वर किती? बाराखडी की चौदाखडी? हे आणि असे सगळे गैरसमज दूर करणारा ‘मराठीचा मित्र’.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशाळेत शिकणाऱ्या मुलांपासून ते आई-बाबा, आजी-आजोबा किंवा परदेशात मराठी शिकणारी मुलं आणि मराठी \u003cbr\u003eशिकण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी उपयोगी. ह्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. चला तर मग, तुम्ही हा \u003cbr\u003eसंच कोणासाठी घेताय?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : एडिट मित्र \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55937184268610,"sku":null,"price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/WhatsAppImage2026-08-15at07.24.43.jpg?v=1787031009","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a5%82%e0%a4%95-%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%9a%e0%a5%82%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}