{"product_id":"संस्कृतीच्या-प्राणधारा-sanskrutichya-prandhara","title":"संस्कृतीच्या प्राणधारा (Sanskrutichya Prandhara)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंस्कृतीच्या प्राणधारा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमहाराष्ट्रातील नद्यांचा सांस्कृतिक मागोवा \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात समाविष्ट असलेले लेख भारतीय संदर्भात\u003cbr\u003eनद्यांचे विविध पैलू उजळणारे आहेत. सांस्कृतिक इतिहास, \u003cbr\u003eपुरातत्त्वविद्या, संस्कृत आणि प्रादेशिक वाङ्मयीन परंपरा, \u003cbr\u003eलोकसाहित्य आणि संतसाहित्य, भारतविद्या आणि \u003cbr\u003eपर्यावरणशास्त्र अशा विविध विद्याशाखांमधल्या अभ्यासकांनी \u003cbr\u003eभारतीय संस्कृतीच्या जडणघडणीला आकार देणाऱ्या नद्यांचे \u003cbr\u003eगतिशील रूप इथे उलगडले आहे. नद्यांनी भूगोलाच्या शुचितेला \u003cbr\u003eकशी प्रेरणा दिली आहे, काठावरच्या मानवी वसाहतींचे जगणे \u003cbr\u003eत्यांनी शतकानुशतके कसे तोलून धरले आहे,\u003cbr\u003eसृष्टिचक्राला त्यांनी कशी गती दिली आहे, कलावंतांच्या \u003cbr\u003eप्रतिभेला त्यांनी कसे स्फुरण दिले आहे, वेगवेगळ्या प्रदेशांत \u003cbr\u003eराहणाऱ्या निरनिराळ्या समुदायांमध्ये पिढ्यान् पिढ्या गुंजत \u003cbr\u003eराहणाऱ्या कथा-गीतांची निर्मिती त्या कशा करत राहिल्या \u003cbr\u003eआहेत, आणि आधुनिक काळात नद्यांचा विचार करताना, \u003cbr\u003eनद्यांची परिसंस्था सृष्टीच्या संतुलनाकरता कशी आवश्यक आहे, \u003cbr\u003eहे या पुस्तकातून उलगडत जाते. यामुळे नद्यांचा सामग्र्याने\u003cbr\u003eविचार करण्यासाठी एक उत्तम साधन अभ्यासकांच्या हातात\u003cbr\u003eयेऊ शकेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादन : वर्षा गजेंद्रगडकर\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55474765988162,"sku":null,"price":432.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SANSKRUTICHYPRANDHARAF.jpg?v=1785495599","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-sanskrutichya-prandhara","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}