Skip to product information
1 of 2

akshardhara

Sahitya Aani Samajik Sandarbha (साहित्य आणि सामाजिक संदर्भ)

Sahitya Aani Samajik Sandarbha (साहित्य आणि सामाजिक संदर्भ)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

१९६० नंतरच्या साहित्यनिर्मितीतून सामाजिक-सांस्कृतिक भानाची अनेकविध रुपे प्रकट होत राहिली. या काळात उत्तरोत्तर प्रभावी होत गेलेला सांस्कृतिक साहित्यविचार एका ऎतिहासिक-वाड.मयीन गरजेतून निर्माण झाला होता. त्याला स्वतंत्रपणे व काहीशा काटेकोर रीतीने सुसूत्र करण्याचा यशस्वी प्रयत्न श्री.रा.ग.जाधव यांनी प्रस्तुत पुस्तकात केला आहे.

ISBN No. :10317
Author :R G Jadhav
Publisher :Continental Prakashan
Binding :Paperback
Pages :268
Language :Marathi
Edition :2021
View full details