Skip to product information
1 of 2

akshardhara

Sahali Ek Divasachya Parisarat Punyachya

Sahali Ek Divasachya Parisarat Punyachya

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

कोठेही रात्रीचा मुकाम म्हटलं की खर्च वाढतो.अंथरूण-पांघरूण,प्रातर्विधी-स्नान असे अनेक प्रश्न उभे राहतात.म्ह्णूनच बिनमुक्कामाची एकच दिवसाची सहल हा सर्वात लोकप्रिय पर्याय ठरतो. सर्व प्रकारच्या आवडीनिवडींचा विचार करून पूण्यातून सकाळी निघून संध्याकाळी वा रात्री परत येता येईल अशी ठिकाणं निवडण्याचा एक प्रयत्न इथे केला आहे.पुणे केंद्र धरून सुमारे १५० कि.मी परिसरातील ठिकाणं त्यामध्ये येतात.

ISBN No. :10635
Author :P K Ghanekar
Publisher :Snehal Prakashan
Binding :Paperback
Pages :432
Language :Marathi
Edition :7th/2014 - 1st/2000
View full details