{"product_id":"11-mahinyat-26-kilo-vajan-kami-karanyachi-goshta","title":"11 Mahinyat 26 kilo Vajan Kami Karanyachi Goshta (११ महिन्यांत २६ किलो वजन कमी करण्याची गोष्ट)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e11 Mahinyat 26 kilo Vajan Kami Karanyachi Goshta (११ महिन्यांत २६ किलो वजन कमी करण्याची गोष्ट)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे  पुस्तक केवळ एका लेखकाचे आत्मकथन किंवा\u003cbr\u003eवजन कमी केल्याची रंजक गोष्ट नाही; तर हा आरोग्याचा\u003cbr\u003eएक शास्त्रीय, सोपा आणि मानवी दस्तऐवज आहे.\u003cbr\u003eकॅलरी डेफिसिट, बीएमआय, फायब्रोस्कॅन यांसारख्या कठीण वैद्यकीय गोष्टी तुम्ही अत्यंत सोप्या मराठीत वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आयुष्य बदलून टाकणारा हा प्रवास इतक्या सुंदर पुस्तकात रूपांतरित केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार!\u003cbr\u003eवजन कमी करायची इच्छा असलेल्या प्रत्येक वाचकाने, नव्या पिढीने आणि आरोग्यप्रेमी व्यक्तींनी हे पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे.\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रणव सखदेव \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67830227992898,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/11mahinyant26kilo-f.jpg?v=1792490511","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/11-mahinyat-26-kilo-vajan-kami-karanyachi-goshta","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}