Skip to product information
1 of 2

Sangitkar Ram Kadam (संगीतकार राम कदम)

Sangitkar Ram Kadam (संगीतकार राम कदम)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

गझल करावी तर मदन मोहननी, कव्वाली करावी तर रोशननी, भावगीत करावं तर वसंत प्रभूंनी आणि लावणी करावी तर राम कदम यांनीच ! मराठी संगीतातली लावणी, गणगौळण, सवाल - जबाब, भक्तीगीत हे नेहमीचे प्रकार तर सोडाच, पण भूपाळी, भारूड, विराणी, वासूदेव, भिकारी, कीर्तन, मोटेवरची गाणी, कोळीगीतं, मंगळागौरीची गाणी अशा अस्सल मराठी मातीच्या असंख्य गीतप्रकारांना चाली लावल्या. मराठी लावणीचे लावण्य खुलवून त्यांनी तिला एका उंचीवर नेउन ठेवलं.

ISBN No. :12039
Author :Madhu Potdar
Publisher :Pratik Prakashan
Binding :Paperback
Pages :281
Language :Marathi
Edition :1st/2010
View full details