Skip to product information
1 of 2

akshardhara

Arogyam Manasampada (आरोग्यं मनसंपदा)

Arogyam Manasampada (आरोग्यं मनसंपदा)

Regular price Rs.99.00
Regular price Rs.110.00 Sale price Rs.99.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

योगशास्त्र हे केवळ समजण्याचे नसून प्रत्यक्ष करुन अनुभवण्याचे आहे. तरीही ते काय आहे हे समजणे हिताचेच आहे. संस्कृत भाषा शिकावी लागते. शिकूनही पातंजल योग सूत्रांचा अभ्यास सामान्य माणसाच्या कुवतीच्या बाहेर असण्याची शक्यता आहे. हे ज्ञान यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही अष्टांग योगाची आठही अंगे आरोग्यं मनसंपदा या पुस्तकात डॉ. उनकुले यांनी साध्या सोप्या मराठीत मांडून मराठी वाचकाला ज्ञानाचे भांडार उघडून दिले आहे. हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे. योग म्हणजे नेमके काय हे समजून घ्यावे व योग्य शिक्षकाच्या नजरेखाली शिकावे. यातच त्रिमित जीवनाच्या सर्व बाजू सांभाळण्याची गुरुकिल्ली आहे. - डॉ. ह. वि. सरदेसाई

ISBN No. :13347
Author :Nitin Unkule Dr
Publisher :Abhijeet Prakashan
Binding :Paperback
Pages :127
Language :Marathi
Edition :2012/08 - 2nd
View full details