Skip to product information
1 of 2

akshardhara

Dharanrutya (धारानॄत्य )

Dharanrutya (धारानॄत्य )

Regular price Rs.63.00
Regular price Rs.70.00 Sale price Rs.63.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

’निसर्गाकडे पाहण्याचा शास्त्रज्ञ आणि कवी यांच्या दॄष्टी भिन्न असतात. ज्ञानाने निसर्गावर विजय मिळवावा आणि त्याच्याकडून आपले जीवन सुखसंपन्न करावे ही शास्त्रज्ञाची दॄष्टी असते. कवी निसर्गाच्या सौंदर्याशी समरस होऊन आनंदाची प्राप्ती करून घेतो. मानवी जीवन या दोघांच्याही प्रयत्नांनी समॄद्ध होत राहते. तथापि कवीच्या व्दारा जीवनाला प्राप्त होणारी समॄद्धी विशेष मोलाची मानता येईल. विजयामध्ये माणसाच्या प्रतिष्ठेची प्रतीती येते ही गोष्ट खरी असली, तरी विजयामुळे अहंकार आणि उन्माद हेही वाढू लागतात. काव्याच्या आस्वाद घेण्यासाठी कवीला काय किंवा रसिकाला काय अनासक्त व्हावे लागते. या अनासक्तीतच मानवाची मुक्ती भरून राहिलेली आहे. काव्याच्या आस्वादाने आनंदलोकातील मुक्ती मिळू शकत असल्यामुळे मानवी संसारात काव्याचे स्थान श्रेष्ठ समजले गेले आहे. ’धारानॄत्या’तील कित्येक कविता अशा श्रेष्ठ काव्याचे चांगले नमुने आहेत, असे मला खरोखरच वाटते.’

ISBN No. :9788174866566
Author :Mangesh Padgaonkar
Publisher :Mauj Prakashan Gruha
Binding :Paperback
Pages :89
Language :Marathi
Edition :2007/05 - 1st/1950
View full details