Skip to product information
1 of 2

akshardhara

Daryadil (दर्यादिल)

Daryadil (दर्यादिल)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
औरंगजेबा ऐवजी दाराशुको बादशहा झाला असता तर --- ? कुणी सांगाव? हिंदूस्तानचा इतिहास कदाचित बदलला असता. आयुष्यभर हा सहिष्णू शहाजादा धर्मवेडयांशी झुंझला, या लढयात आपले पंचप्राण उधळून गेला. औरंगजेबासारख्या पिसाट धर्मवेडयाच्या प्रदीर्घ राजवटीनं हे जग कुठल्याही अर्थानं कधी श्रीमंत झालेलं नाही पण दाराशुकोह सारख्या शांतिदूताच्या आकस्मिक अंतानं मात्र ते निश्‍चितपणे दरिद्री झालेलं आहे. या बुलंद शहाजादयाचा अंत मन सुन्न करतो, नतद्रष्ट नियतीचं नाटय बघून माणूस अचंबित होतो.
ISBN No. :9788174181571
Author :Kaka Vidhate
Publisher :Indrayani Sahitya Pune
Binding :Paperback
Pages :586
Language :Marathi
Edition :Latest
View full details