Skip to product information
1 of 2

Ishkacha Jahari Pyala (इष्काचा जहरी प्याला)

Ishkacha Jahari Pyala (इष्काचा जहरी प्याला)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

खयाम यांची मीनाकुमारीशी झालेली शेवटची भेट आणि त्या भेटीतील अमरोहींरोबर पुन्हा संसार थाटायची तिची इच्छा खूप काही सांगून जाते. अमरोहींनी तिला छळलं होतं तरी ती पुन्हा त्यांच्याकडे का जाउ इच्छित होती जगजीत कौर, खययाम, सुनिल दत्त, यांच्या सांगण्यावरून तिने पाकिजा पूर्ण करायचा निर्णय घेतला होता. मला तलाक देउ नका, मला तुमच्या निकाहमध्ये राहू दया, अशी चिठ्ठी तिने अमरोहींना का पाठवली होती? हे प्रश्‍न अनुत्तरितच राहतात. कारण आज अमरोही हयात नाहीत आणि मीनाकुमारीसुध्दा.

ISBN No. :1666
Author :Anita Padhye
Publisher :Anubandh Prakashan
Binding :Paperback
Pages :233
Language :Marathi
Edition :3rd/2012 - 1st/2003
View full details