{"product_id":"19-anandi-natesambandhanche-niyam-१९","title":"19 ANANDI NATESAMBANDHANCHE NIYAM     (१९ आनंदी नातेसंबंधांचे नियम)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e19 ANANDI NATESAMBANDHANCHE NIYAM     (१९ आनंदी नातेसंबंधांचे नियम) \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनातेसंबंध फुलवणे, विकसित करणे आणि टिकवणे कठीण असते, असं तुम्हाला वाटतं का? नातेसंबंधांच्या खेळात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे एक 'किल्ली' आहे, अशी\u003cbr\u003eकल्पना करा.\u003cbr\u003e'आनंदी नातेसंबंधांसाठीचे एकोणीस नियम,' हे एक व्यावहारिक मार्गदर्शकपर पुस्तक आहे, जे स्पष्ट आणि कृतीयोग्य अशी १९ तत्त्व अधोरेखित करते.\u003cbr\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकात तुम्हाला पुढील गोष्टी शिकायला मिळतील :\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eआपल्या मर्यादांचा आदर करा आणि ठामपणे 'नाही' म्हणायला शिका. नात्यामध्ये अशी 'विश्वास- बँक' निर्माण करा, जी काळाबरोबर वृद्धिंगत होईल... नाती बिघडू न देता प्रभावीपणे संवाद साधा.\u003cbr\u003eहृदयभंग,विश्वासघात आणि नातेसंबंध दुरावणे, या गोष्टींना योग्य प्रकारे हाताळा.\u003cbr\u003eनात्यामध्ये अधिक निरोगी देवाण-घेवाण होण्यासाठी सुयोग्य आणि सुजाण 'स्वार्थ' स्वीकारा.\u003cbr\u003eएकटे राहणारे, नव-विवाहीत, कार्यालयीन सहकारी किंवा आयुष्यभराचे मित्र सर्वांसाठी हे पुस्तक उपयोगी आहे. ही '१९ तत्त्वे' अधिक सखोल आणि अधिक दृढ नाती तयार करण्यासाठी वापरता येतील, अशा 'साधनांचा संच' तुम्हाला प्रदान करतात. योग्य नियोजन असेल तर प्रत्येक नाते फुलू शकते...\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: वैशाली पुरंदरे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":68309277311298,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/19AANDINATESAMBANDHANCHENIYAM-F.jpg?v=1795431159","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/19-anandi-natesambandhanche-niyam-%e0%a5%a7%e0%a5%af","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}