{"product_id":"19-vya-shatakatil-maharashtratil-hindu-dharm-sudharna-chalval","title":"19 Vya Shatakatil Maharashtratil Hindu Dharm Sudharna Chalval (१९व्या शतकातील महाराष्ट्रातील हिंदू धर्म सुधारणा चळवळ)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e१९ व्या शतकातील महाराष्ट्रातील हिंदू धर्म सुधारणा चळवळ \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e        प्राचीन भारतातील समाज, धर्म हे सुसंस्कृत व सभ्य मानले जात होते, परंतु काळाच्या ओघात हे सर्व मागे पडून १९व्या शतकापर्यंत त्यात विघातक बदल घडून आले. परिणामी पारतंत्र्य आलेच, परंतु स्त्री व शूद्रांचे साधारण मानवी अधिकारही तत्कालीन धार्मिक व्यवस्थेने नाकारल्याने समाजाची सर्वांगीण प्रगती खुंटली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e       अशा परिस्थितीत व्यक्तीस्वातंत्र्य, सामाजिक व धार्मिक बंधनांची. मर्यादा, मानवतावाद, बुद्धिप्रामाण्यवाद या पाश्चात्त्य विचारांची इंग्रजी शिक्षणाद्वारे ओळख झाल्याने भारतीय व विशेषतः महाराष्ट्रातील समाज व धर्म सुधारकांनी जवळजवळ शतकभर यासाठी कार्य केले व त्यातूनच पुढे राष्ट्रवादाचा उदय झाला. या समाज सुधारकांत प्रामुख्याने वेदमूर्ती बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, म. फुले, न्या. रानडे, स्वामी दयानंद सरस्वती व गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e       प्रस्तुत पुस्तकाद्वारे आपल्याला या शतकातील महाराष्ट्रातील समाजाचे स्वरूप व सुधारकांचे कार्य यांचे आकलन होण्यास निश्चितच मदत होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ. माधुरी द. मंडलिक \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स\u003c\/strong\u003e  \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54552175378754,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/19VyaShatkatilMaharashtraF.jpg?v=1781609959","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/19-vya-shatakatil-maharashtratil-hindu-dharm-sudharna-chalval","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}