Skip to product information
1 of 2

akshardhara

Mahabharat Ani Marathi Kadambari (महाभारत आणि मराठी कादंबरी)

Mahabharat Ani Marathi Kadambari (महाभारत आणि मराठी कादंबरी)

Regular price Rs.144.00
Regular price Rs.160.00 Sale price Rs.144.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
महाभारत हे केवळ भारतीय नव्हे तर जागतिक पातळीवरील अतिशय महत्वाचे व लोकप्रिय असे महाकाव्य आहे.या महाकाव्याचा कालखंड साधारणतः इ.स.पू.१३०० समजण्यात येतो.म्हणजे आजपासून तीन ते साडेतीन हजार वर्षांपूर्वी महाभारत घडलेले असावे,असा अनेक संशोधकांनी ऎतिहासिक साधनांवरून आणि इतर संशोधनात्मक साधनसामग्रीवरून अंदाज व्यक्त केलेला आहे.
ISBN No. :19662
Author :Dr Ravindra Shobhane
Publisher :Vijay Prakashan
Binding :Paperback
Pages :138
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details