Skip to product information
1 of 2

akshardhara

Kanosa (कानोसा )

Kanosa (कानोसा )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
भारतीय समाजात स्त्री-पुरुष संबंध, म्हणजे जीवन-प्रजनन या अतिशय नाजूक, संवेदनक्षम व गुप्त गोष्टी मानण्यात येतात. परंतु डॉ. राणी बंग यांनी केलेल्या या अध्ययनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दोन खेड्यां-मधील स्त्रिया, त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक खाजगी, गुप्त गोष्टी अगदी मनमोकळेपणाने बोलल्या आहेत. त्यांचे हे समज-गैरसमज प्रातिनिधीक वाटतील.
Author :Rani Bang
Publisher :Granthali
Binding :Paperback
Pages :245
Language :Marathi
Edition :1st/1999
View full details