Skip to product information
1 of 2

akshardhara

Eka Studioche Atmvrutta (एका स्टुडिओचे आत्मवृत्त)

Eka Studioche Atmvrutta (एका स्टुडिओचे आत्मवृत्त)

Regular price Rs.324.00
Regular price Rs.360.00 Sale price Rs.324.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

मला तुमच्या आठवणी सांगाल काय? कशाकरिता, मला तुमचं चरित्र लिहायचं आहे, चरित्र - आत्मचरित्र कलाकारांची, दिग्दर्शकांची लिहितात. स्टुडिओचं आत्मचरित्र लिहिलेलं मी ऐकलेलं नाही. म्हणूनच मला लिहायचं आहे. हया प्रभाकरला, मी त्याच्या लहानपणी वडिलांचा हात धरून इथं यायचा, तेव्हापासून पाहतो आहे. सत्तर वर्ष उलटली. आता मला हा आठवणी सांगा म्हणतो आहे. हया मधल्या काळात त्यानं इथं काम केलं, मुंबईला गेला. हैद्राबाद, कलकत्ता, मद्रास येथील स्टुडिओ हयानं पाहिले. अमेरिकेतलेही पाहिले. त्याा मानानं एका लहानशा शहारातला मी एक छोटा स्टुडिओ हयाला माझं चरित्र का लिहायचं आहे कारण आपलं जवळचं नात आहे. तुमची भाषा मला समजेल आणि तुम्ही जे पाहिलंत, अनुभवलंत, सोसलंत आणि निर्माण केलंत ते माझेसारख आणखीनही काहींना ऐकायला आवडेल.

ISBN No. :20661
Author :Prabhakar Pendharkar
Publisher :Rajendra Prakashan
Binding :Paperback
Pages :200
Language :Marathi
Edition :3rd/2013 - 1st/2009
View full details