Skip to product information
1 of 2

Shambhar Nambari Son (शंभर नंबरी सोनं)

Shambhar Nambari Son (शंभर नंबरी सोनं)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

भारतीय चित्रपटसृष्टीचं शताब्दी वर्ष नुकतंच सुरू झालं आहे. या चित्रपटसुष्टीच्या जडणघडणीत आपल्या मराठी चित्रपटांचं योगदान खूप मोठं आहे. म्हणून शताब्दी वर्षाचं निमित्त साधून मराठी चित्रपटसृष्टी गाजविणा-या शंभर चित्रपटांवर लिहिण्याचा हा संकल्प. अनेक गाजविणा-या शंभर चित्रपटांवर लिहिण्याचा हा संकल्प. अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या डीव्हीडी किंवा व्हीसीडी अजूनही आपल्याकडे उपलब्ध नाहीत. ज्या काही आहेत, त्या मुंबई - पुण्यामधील मोजक्या दुकानांमध्येच पहायला मिळतात. जुने चित्रपट आता सॅटेलाईट वाहिन्यांवरही अपवादानेच पहायला मिळतात.
ISBN No. :20688
Author :Mandar Joshi
Publisher :Tarangan Prakashan
Binding :Paperback
Pages :408
Language :Marathi
Edition :1st/2016
View full details