Skip to product information
1 of 2

akshardhara

Shilpayan (शिल्पायन)

Shilpayan (शिल्पायन)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
एक फार निराळया आणि चांगल्या अर्थाने नामानिराळे राहणे रॉय किणीकर यांच्या स्वभावातच होते. व्यवहारात हयाला विक्षिप्तपणाही म्हणतात. एकदा मात्र ते बेसावध सापडले. कोल्हापुरातल्या हया मैफलीत मात्र त्यांचा सूर लागला. भारतीय शिल्प आणि चित्रकलेविषयी ते इतक्या जाणकारीनं बोलत होते, की आपण ज्यांना ओळखतो असे समजत आलो ते किणीकर हे की कोणी दुसरे , अशी शंका हवी अजंठा, वेरूळ, बेलूर, हाळेबीड, रजपूत चित्रकला, भारतीय हस्तकौशल्य हयांच्यावर बोलणारे किणीकर, हे त्यांच माझे मनावर उमटून राहिलेलं चित्र उत्तररात्र मध्ये किणीकरांनी उभं केलेलं चित्र एखादया अभिजात रजपुती मिनीएचर पेंटिंगची आठवण करून देतं. हा माणूस साहित्याइतकाचं रंगरेषांच्या लीलांमध्ये गुंगणारा होता हे किती अनपेक्षित रीतीने मला कळलं होतं. आपण ओळखीच्या माणसाच्या बाबतीतही किती अनोळखी राहतो पहा पण किणीकरांनी तरी स्वत:मधला हा चिंतनशील कलावंत असा दडवून का ठेवावा? ते दृष्टीआड राहू इच्छित असले तरी त्यांना तसं राहू दयायला नको होतं. हया अवलियाकडे आपण अधिक आस्थेने आणि आदराने पहायला हवं होतं.
ISBN No. :20734
Author :Roy Kinikar
Publisher :Manovikas Prakashan
Binding :Paperback
Pages :136
Language :Marathi
Edition :1st/2013
View full details