Skip to product information
1 of 2

akshardhara

Yayati Puru (ययाती पुरु)

Yayati Puru (ययाती पुरु)

Regular price Rs.90.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
पुरू - ययाति या पौराणिक कथेला आजच्या सामाजिक चौकटीत बसवून लिहिलेली कादंबरी म्हणजे ययाति पुरू स्त्रीचं निर्भिडपण, मोकळेपण या कादंबरीतल्या व्यक्तिरेखांतून वाचकांपुढे जिवंत होत जातं. मूळ कन्नड भाषेप्रमाणेच तिचा ओघही प्रचंड आहे. स्त्री - पुरूष संबंधांचं कादंबरीतलं मोकळंढाकळं चित्र लक्षवेधी ठरतं, पण म्हणून ती कुठेही स्वैर होत नाही. चौकटीबाहेरची अनेक नाती दाखवताना व्यक्तिमत्वातल्या अनेक भुसभुसशीत जागा लेखिका सहज उघड करत जाते. मात्र तरीही कादंबरी बटबटीत होत नाही.
ISBN No. :9788184835106
Author :Damyanti Naregal
Publisher :Diamond Publications
Translator :Sunanda Marathe
Binding :Paperback
Pages :108
Language :Marathi
Edition :1st/2013
View full details