Skip to product information
1 of 1

akshardhara

Amavasyecha Purnchandra

Amavasyecha Purnchandra

Regular price Rs.112.50
Regular price Rs.125.00 Sale price Rs.112.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author :

Publisher :
Pages
Edition
Binding

Language

Translator

अमावस्येचा पूर्णचंद्र म्हणजे देशा - विदेशातील विविध छआंमधील ग्रहण बघण्यासाठी केलेली मनसोक्त भटकंती! पुस्तकाचे लेखक श्रीकांत लागू यांनी पाहिलं सूर्यग्रहण बघितलं होतं. वयाच आठव्या - नवव्या वर्षी त्यावेळी निर्माण झालेल्या कुतूहलापोटी पुढील आयुष्यात लागूंनी अक्षरश: झपाटल्याप्रमाणे अनेक ठिकाणी जाउन ग्रहणं अनुभवली. त्यांच्या दृष्टीने ग्रहण म्हणजे आकाशात घडणारं अद्भुत नाटय.

ISBN No. :9789382591085
Author :Srikant Lagu
Publisher :Rohan Prakashan
Binding :Paperback
Pages :108
Language :Marathi
Edition :1st/2013
View full details