Skip to product information
1 of 2

akshardhara

Vikar Manachye (विकार मनाचे)

Vikar Manachye (विकार मनाचे)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
‘मनोविकार’ या शब्द व विषयाबाबत आपल्याकडे आजही खूप गैरसमज आढळून येतात. परिणामी या विकारांना सामोरे जाऊन त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी ते झाकण्याचा प्रयत्न होतो. त्यमुळे जे विकार बरे होणे शक्य आहेत, ते विकारही तसेच आयुष्यभर वागवले जातात व त्याचे परिणामही सहन केले जातात. तसेच मोनविकार असणं म्हणजे ‘वेड लागणे’ अशी सिमित कल्पना जनमानसात दिसून येते.
Author :Dr Himani Chaphekar
Publisher :Usha Anil Prakashan
Binding :Paperback
Pages :272
Language :Marathi
Edition :1st/2013
View full details