1
/
of
2
akshardhara
Pachat (पाचट)
Pachat (पाचट)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पाचट : बलुती संपली आणि नगर-बीड जिल्ह्यांतील मोठा दलित समाज ऊसतोडणीच्या कामाला लागला. दैन्य कायम राहिले, परंतु त्या जोडीला अस्थिरता आली. ऊसतोडकरी साखर कारखान्याच्या आश्रयाने राहतात. कामाचे हंगामी स्वरूप आणि असंघटित वर्ग यांमुळे त्याच्या व्यथावेदनांकडे समाजाचे लक्ष वेधले जात नाही. 1972 च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे अशी दैना झालेल्या एका कुटुंबाची ही कथा. ही कथा या लक्षावधी कामगारांची कैफियत मांडणारे होऊन जाते.
ISBN No. | :2401 |
Author | :Yogiraj Bagul |
Publisher | :Granthali |
Binding | :Paperback |
Pages | :202 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2008 |
Share

