Skip to product information
1 of 2

akshardhara

Swapn Ani Satya (स्वप्न आणि सत्य)

Swapn Ani Satya (स्वप्न आणि सत्य)

Regular price Rs.54.00
Regular price Rs.60.00 Sale price Rs.54.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
साने गुरूजींच्या निर्याणाला आता वीस वर्षे होउन गेली. स्वतंत्र भारतात जन्म घेतलेल्या नव्या पिढीला गुरूजींची ओळख आहे ती त्यांच्या पुस्तकांच्या रूपानेच. परंतु साने गुरूजींनी साधनेतून, त्यांच्या भाषणांतून व अन्य लिखाणांतून जी बहुमोल विचारधनाची अपार पखरण केली आहे त्याच्याशी नवीन पिढी बहुतांशी अपिरिचित आहे.
ISBN No. :24572
Author :Sane Guruji
Publisher :Shri Sadgurukrupa Book Stall
Binding :Paperback
Pages :144
Language :Marathi
Edition :1st/1997
View full details