Skip to product information
1 of 2

akshardhara

Hindanara Surya (हिंडणारा सूर्य)

Hindanara Surya (हिंडणारा सूर्य)

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
सुरेश भट हे केवळ कविनाम नाही सुरेश भट हा एक झंझावात होता केवळ काव्यक्षेत्रातील नव्हे तर सर्वजीवनक्षेत्रे गदागदा हलविणारा भटांची कविता प्राजक्ताच्या फ़ुलाप्रमाणे मदुमुलायम तर त्यांचे सामाजिक गद्य शिलाखंडानाही गडबडा पायाशी लोळायाला लावणारे. डॉ. पुरुषोत्तम माळोद यांचेही व्यक्तित्व असेच आहे म्हणून त्यांना भटांच्या व्यक्तित्वाचे, कवित्वाचे, कर्तत्वाचे इतके अप्रूप आहे. ’हिंडणारा सुर्य’ या सुरेश भट आणि माळोद ह्यांचे अद्वैत पाहवयास मिळेल. भटांची कविता आणि भटांचे हे गद्य एकमेकांसमोर ठेवलेले दोन डोळस आहेत. -डॉ. द. भि. कुळकर्णी
ISBN No. :24800
Author :Suresh Bhat
Publisher :Vijay Prakashan
Binding :Paperback
Pages :398
Language :Marathi
Edition :1st/2013
View full details