Skip to product information
1 of 2

akshardhara

Doctor Bheteparyant (डॉक्टर भेटेपर्यंत)

Doctor Bheteparyant (डॉक्टर भेटेपर्यंत)

Regular price Rs.67.50
Regular price Rs.75.00 Sale price Rs.67.50
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

घरात किंवा बाहेर आपल्या उपस्थितीत वैद्यकीय इमर्जन्सी आणीबाणीची परिस्थिती उदभवू शकते. त्या वेळी तातडीने डॉक्टरांकडे नेण हे आपण करतोच; पण डॉक्टर प्रत्यक्ष रुग्णाला भेटेपर्यंतच्या मधल्या वेळेत काय कराव किंवा काय करू नये, हेसुध्दा तेवढच महत्त्वाच असत. बर्फाने शेकण किंवा गरम पाण्याने शेकण यांसारख्या छोट्या गोष्टीही अशा वेळी रुग्णाला दिलासा देऊ शकतात किंवा त्याची परिस्थिती आणखी बिघडवू शकतात. म्हणून त्या वेळी नेमक काय कराव म्हणजे योग्य ठरेल, हे माहिती असण महत्त्वाच ठरत.

ISBN No. :26804
Author :Dr H V Sardesai
Binding :Paperback
Pages :52
Language :Marathi
Edition :2013
View full details