Skip to product information
1 of 2

akshardhara

Ambarai ( आंबराई )

Ambarai ( आंबराई )

Regular price Rs.112.50
Regular price Rs.125.00 Sale price Rs.112.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

आपण शेतकर्‍यास बळीराजा म्हणतो. आपण आंब्यास फळांचा राजा मानतो. शेतात आंबा आहे ते शेत धन्य होय. ज्याचे आंब्याचे शेत ( आंबराई ) आहे तो समृध्द होतो, अशी आंब्याची महती आहे. त्या आंब्याची लागवड कशी करावी, त्याची जोपासना कशी करावी, याबद्दलची माहिती देणारे आणि लाखाची आमराई, म्हणजेच आमराईतून लाखाचे उत्पन्न कसे घ्यायचे, याची मुद्देसूद आणि बोलीभाषेत महत्त्व आणि उपयुक्तता सांगणार हे पुस्तक आहे. आंबा वाढवायचा कसा, आंबा पिकवायचा कसा, इतकेच नव्हे तर तो खायचा कसा, इथपासून तर आंब्यापासून आर्थिक लाभही कसा मिळवायचा ? थोडक्यात म्हणजे आम के आम और गुठली के भी दाम चे रहस्य उकलून दाखविणारे हे पुस्तक आपल्याला नक्कीच भावेल.

Author :Dr B G Bhujbal
Publisher :Continental Prakashan
Binding :paperbag
Pages :155
Language :Marathi
Edition :2014
View full details