Skip to product information
1 of 2

akshardhara

Olympicvir Khashaba Jadhav (ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव)

Olympicvir Khashaba Jadhav (ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

खशाबा जाधवांनी देशाला पहिलेवहिले कांस्य पदक मिळवून दिले हे यश अभूतपूर्व होते. त्यासाठी त्यांनी जिद्दीने केलेली मेहनत आणि विजयी होण्याचा घेतलेला ध्यास याची प्रेरणादायी कहाणी संजय दुधाणे यांनी परिश्रमपूर्वक लिहिली संजय दुधाणे यांनी परिश्रमपूर्वक लिहिली आणि या उपेक्षित खेळाडूला तो कालवश झाल्यानंतर का होईना न्याय दिला. याबद्दल संजय दुधाणे यांना कोणीही शबासकी देईल. ऑलिम्पिकवीर खशाबा जाधवांची ही करूण कहाणी वाचताना कोणाही सहदय माणसाच्या मनाला चटका बसेल.

ISBN No. :27360
Author :Sanjay Dudhane
Publisher :Continental Prakashan
Binding :Paperback
Pages :144
Language :Marathi
Edition :-
View full details