Skip to product information
1 of 2

akshardhara

Rada(राडा )

Rada(राडा )

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

बापजाद्यांचं खानदान, त्यांचा उद्योगधंदा, धनदौलत या सगळ्यांवर लाथ मारून बेबंदपणे चालणारा एक मनस्वी तरुण आपसूक रस्त्यावर येतो. आख्खं गाव डोक्यावर घेतो. दारूच्या गुत्त्यात धुमाकूळ करतो. शिवसेनेच्या प्रमुखाला आवाज देतो. बापाला बाप न मानणार्‍या अशा तरुणांचं पुढे काय हातं? ते भाऊ पाध्यांच्या नजरेतूनच पाहायला हवं.

ISBN No. :9788192289809
Author :Bhau Padhye
Publisher :Shabd Publication
Binding :Paperback
Pages :136
Language :Marathi
Edition :5th/2016
View full details