Skip to product information
1 of 2

akshardhara

Jail Birds ( जेलबर्डस )

Jail Birds ( जेलबर्डस )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जेलबर्डस ही भाऊ पाध्ये यांची शेवटची कादंबरी. दीर्घ कारावास भोगून परतलेले तीन कैदी ! तुरुंगातल्या अनुभवांमुळे बदलून गेलेली त्यांची जीवनदृष्टी. अन्याय्य भूतकाळाच्या सावलीतून मुक्त होण्याची धडपड आणि वर्तमानाला सामोरे जाताना निर्माण झालेले नैतिक पेच हे कादंबरीतले ठळक सूत्र. वेगवान घटनाप्रधान रहस्यकथेचा रुपबंध अनुसरत असतानाही वास्तवाचे आणि सामाजिक चलनवलनाचे नेमके आकलन व्यक्त करणार्‍या पात्रांचा समूह कादंबरीतून उभा राहतो. 

ISBN No. :9788195735303
Author :Bhau Padhye
Publisher :Shabd Publication
Binding :paperbag
Pages :167
Language :Marathi
Edition :2022
View full details