Thalipith (थालीपीठ)
Thalipith (थालीपीठ)
Regular price
Rs.207.00
Regular price
Rs.230.00
Sale price
Rs.207.00
Unit price
/
per
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मराठी कथेच्या प्रवाहातील थालीपीठ हा भाऊ पाध्ये यांचा कथासंग्रह ऐतिहासिक दृष्ट्या मौलिक ठरणार आहे. खुली आशयसूत्रे आणि मोकळे शेवट हे त्यांच्या कथेचे उल्लेखनीय वैशिष्टये. पात्रांचे साचेबंद ठोकळे निर्माण न करता भोवतालच्या माणसांना कथेच्या कल्पितव्यूहात प्रवेश देऊन मुक् त वावराचा पैस पध्ये यांची कथा उपलब्ध करून देते. पाध्ये यांच्या या संग्रहातील कथा वाचकांना प्रगल्भ व समृद्ध करणार्या आहेत.
View full details
Author | :Bhau Padhye |
Publisher | :Shabd Publication |
Binding | :Paperback |
Pages | :132 |
Language | :Marathi |
Edition | :2nd/2014 |