{"product_id":"aadivasi-laygatha-आदिवासी-लयगाथा","title":"Aadivasi Laygatha (आदिवासी लयगाथा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAadivasi Laygatha (आदिवासी लयगाथा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eआदिवासी लयगाथा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगेली एवढी वर्षे आदिवासींमध्ये काम करताना; त्यांच्यात वावरताना आपल्याला आनंदाने जगण्याची लय सापडली आहे, असे प्रमोद सांगतो. हि लय आदिवासींच्या जगण्यात आहे असे तो म्हणतो. दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या या आदिवासींची श्रद्धा हि कर्तव्यपरायणतेवर आहे. ती डोळस आहे. ती भाकड नाही.त्यात देव म्हणून वृक्ष येतात, गाव राखत सभोवताली बसलेले मोठेमोठे कातळ येतात. त्यात नदी येते, माती येते, 'मानपानाने स्त्री येते. त्यात पक्षी येतात, फुले येतेय, झाडपाला येतो, चित्र येतात, रंग येतात, गाण्यांमधून संस्कृती येते, आदर येतो, जातीपाती पलीकडचा माणूस नि त्याचा व्यवहार येतो...'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रमोद गायकवाड \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: शब्दालय प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55849120661826,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/adivasilaygatha-f.jpg?v=1786181264","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aadivasi-laygatha-%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}