{"product_id":"aagarkar-charitra","title":"Aagarkar Charitra (आगरकर चरित्र)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAagarkar Charitra (आगरकर चरित्र)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपारलौकिकापेक्षा ऐहिक जीवनाला दिलेले महत्त्व आणि व्यक्तिमात्राला स्वातंत्र्य व 'लाभावे म्हणून परंपरागत बंध तोडण्याचा केलेला उपदेश ह्या गोष्टींवरून सामाजिक सुधारणा म्हणजे स्वार्थसाधनाचा मार्ग असा तिच्यावर आक्षेप येण्याचा संभव आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसामाजिक सुधारणेचा जीवाभावाने पुरस्कार करणाऱ्या आगरकरांनी सर्व आयुष्य परार्थातच\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवेचले, हे उत्तर या आक्षेपाचे तोंड बंद करण्याला समर्थ आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसूक्ष्म दृष्टीने पाहिले असता, सामाजिक सुधारणेचा उगम, आपल्या समाजबांधवांना अज्ञानामुळे अथवा धर्मभोळेपणामुळे भोगावी लागणारी भयंकर दुःखे दूर करावी, या परोपकाराच्या कल्पनेतच आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआगरकरांनी समाजाला जो जीव तोडून उपदेश केला, त्यामुळे व्यक्तिशः त्यांचा काही स्वार्थ साधणार होता म्हणून नव्हे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: वि.स.खांडेकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eसंपादक: डॉ. सुनीलकुमार लवटे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मेहता पब्लिशिंग\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56132993777986,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/agarkarcharitra-f.jpg?v=1788853797","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aagarkar-charitra","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}