Akshardhara Book Gallery
Aai-Baba Hotana... Saath Ayurvedachi (आई-बाबा होताना... साथ आयुर्वेदाची)
Aai-Baba Hotana... Saath Ayurvedachi (आई-बाबा होताना... साथ आयुर्वेदाची)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vd. Mrs. Varada Wachasundar, Vd. Mihir Wachasundar
Publisher: Menaka Prakashan
Pages: 182
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Aai-Baba Hotana... Satha Aayurvedachi (आई-बाबा होताना... साथ आयुर्वेदाची)
आई-बाबा होताना... साथ आयुर्वेदाची
आजच्या युगात प्रत्येकाच्या जीवनाचा लसावि अनिश्चितता, अस्थैर्य,असुरक्षितता या तीन गोष्टींत सामावलेला आहे. जीवनातील असीम आनंदाच्या क्षणांना अधिक अनानंददायी बनवण्यासाठीची चौफेर माहिती आपल्यापाशी नसते. आपल्या संस्कृतीत बाळ जन्माला घालण्याचा निर्णय घेण्यापासून त्याच्या संगोपनापर्यंतच्या प्रक्रियेचा सखोल विचार केला आहे. आई आणि बाबा यांच्या नेमक्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. त्याची उजळणी व्हायला पाहिजे. बाळ जन्मण्याचा चहुअंगाने वेध घेतलेले 'आई आणि बाबा होताना ...साथ आयुर्वेदाची !' हे वैद्य सौ.वरदा व वैद्य मिहीर वाचासुंदर या दाम्पत्याचे पुस्तक मार्गदर्शक आहे. आजच्या भाषेत मार्गदर्शन करणारे हे पुस्तक, उद्याच्या समृद्ध मनुष्यबळासाठी मौल्यवान आहे.
लेखक: वैद्य सौ. वरदा वाचासुंदर , वैद्य मिहीर वाचासुंदर
प्रकाशक: मेनका प्रकाशन
