{"product_id":"aai-vhavi-mulagi-majhi","title":"Aai Vhavi Mulagi Majhi (आई व्हावी मुलगी माझी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eआई व्हावी मुलगी माझी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमाझ्या मुलीसाठी माझ्या आईची आठवण\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e“आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई\" - उषा मंगेशकरांच्या आवाजातील ग. दि. माडगूळकरांचं हे गाणं लहानपणी कॅसेटवर ऐकलेलं. अनेक वर्षांनी ते पुन्हा मनात घुमायला लागलं. आई मला लहानपणी आंघोळ घालायची, तशी मला तिला आंघोळ घालायची वेळ एवढ्या लवकर येईल, असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. कर्णबधिरत्वासारख्या प्रचंड मोठ्या आव्हानावर मात करून दिलखुलासपणे जगणारी, आयुष्याच्या ऐन बहरलेल्या काळात कॅन्सरसारख्या भयंकर आजाराला तोंड देणारी, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी सदैव हसतमुख असणारी माझी आई - माझ्या मुलीचा सव्वा महिना पुजून, तिला आशीर्वाद देऊन इहलोकातून निरोप घेईल, याला नशीब म्हणावं की नियतीचा निर्दयी खेळ? आई पुढचा प्रवास करायला निघून गेली; पण मला लाभलेल्या आईपणात ती कायम आमच्यासोबत असेल, हाच माझा आजन्म प्रयत्न असेल. \u003cstrong\u003e_सानिका\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक : सानिका गोडसे\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":68136222097730,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AAIVHAVHIF.jpg?v=1794482669","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aai-vhavi-mulagi-majhi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}