{"product_id":"aajchi-stree-aatmnirbhar-kashi-banel","title":"Aajchi Stree Aatmnirbhar Kashi Banel (आजची स्त्री आत्मनिर्भर कशी बनेल)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआजची स्त्री आत्मनिर्भर कशी बनेल\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्री हा समाजाचा मूलभूत घटक... नवी पिढी ठरवणारा, कुटुंबव्यवस्थेला आकार देणारा, घराघरात सुसंवाद राखणारा... समाजात स्त्रीचं स्थान जितकं महत्त्वाचं, आदराचं, तितका तो समाज सभ्य, सुसंस्कृत... मुलगी, बहीण, मैत्रिण, आई, पत्नी वा अन्य जिव्हाळ्याची नाती... स्त्रीमुळे नातेसंबंधात एक वेगळीच मृदुता, जिव्हाळा, माया, प्रेम उत्पन्न होतं...\u003cbr\u003eकितीही संकटं आली तरी धीरानं तोंड द्यायचं... जिद्दीने पाय रोवून पुढं वाटचाल करायची... त्यासाठी हवा आत्मविश्वास, धैर्य अन खंबीरपणा... व्यक्ती हवी आत्मनिर्भर... बाह्य आधाराची अपेक्षा न करता स्वतःच्या अडचणी स्वतः सोडवण्याची हिंमत असलेली आत्मनिर्भर स्त्री... या आत्मनिर्भरतेच्या बळावरच यशाची अत्युच्च शिखरं गाठणारी...\u003cbr\u003eखरी आत्मनिर्भरता येते आंतरिक बदलातून, वैचारिक आणि आध्यात्मिक परिवर्तनातून, शास्त्रीय ज्ञानातून, निकोप शरीरस्वास्थ्यातून आणि तर्कशुद्ध विचारसरणीतून... केवळ स्त्रीयांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही आत्मनिर्भर होऊन आपला व्यक्तिमत्त्वविकास कसा साधावा याविषयी सुबोध आणि उपयुक्त मार्गदर्शन या पुस्तकात उपलब्ध आहे... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. सरश्री  \u003cbr\u003eप्रकाशक. वॉव पब्लिकेशन्स\u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51967646957890,"sku":null,"price":265.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AajchiStreeAatmnirbharKashiBanelF.jpg?v=1770983594","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aajchi-stree-aatmnirbhar-kashi-banel","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}