{"product_id":"aalsavar-maat","title":"Aalsavar Maat (आळसावर मात)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआळसावर मात\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआळसरूपी चक्रव्यूह भेदा\u003cbr\u003eमनुष्याच्या अपयशामागे ज्या विकाराचा मोठा हात असतो, तो म्हणजे आळस, सुस्ती ! यालाच अतिनिद्रा, तंद्री असंही संबोधलंय. सुस्ती वाढल्यानंतर आपल्यात इतर अनेक विकारदेखील प्रवेश करतात. जसं, प्रत्येक गोष्टीत खोटे बोलणे, सुखासीनतेत व्यत्यय आल्यास क्रोध येणे, चिडचिड होणे, शरीर निष्क्रिय होऊन व्याधींनी घेरलं जाणे. कामं वेळेवर पूर्ण न झाल्याने अपयश येणे... अशा कारणांमुळे दुःख आणि दारिद्र्याचं चक्रव्यूह सुरू होतं.\u003cbr\u003eक्रमबद्ध प्रस्तुत पुस्तकात सुस्तीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचं क्रम मार्गदर्शन दिलंय, सुस्तीच्या वृत्तीरूपी भिंतीवर प्रहार करून ती तोडा आणि आपल्यात दडलेला तमोगुण प्रकाशात आणा, जेणेकरून सुस्तीच्या दुष्प्रभावातून मुक्त होण्यासाठी प्रेरणा मिळेल. यासाठी या पुस्तकात आपल्याला काही सरळ पद्धती गवसतील.\u003cbr\u003eआपली ऊर्जा कशी वाढवाल ?\u003cbr\u003eआपण आळशी आहात की अप्रेरित हे कसं जाणाल ?\u003cbr\u003eसुस्तीचं रूपांतर उत्साहात कसं कराल ?\u003cbr\u003eनावडती, कठीण, कंटाळवाणी कामं कशी पूर्ण कराल ?\u003cbr\u003eप्रत्येक काम पूर्ण कसं कराल ?\u003cbr\u003eमनाची सवय कशी बदलाल?\u003cbr\u003eसकाळी लवकर उठण्याच्या सहा अचूक पद्धतींचा उपयोग कसा कराल ? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. सरश्री \u003cbr\u003eप्रकाशक. वॉव पब्लिकेशन्स\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51975758217538,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AalsavarMaatF.jpg?v=1771138579","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aalsavar-maat","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}