{"product_id":"aamhi-aai-baba-आम्ही-आई-बाबा","title":"Aamhi Aai-Baba (आम्ही आई-बाबा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआम्ही आई-बाबा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआम्ही आई - बाबा हि आपली भूमिका सतत मनात असते. हे पुस्तक वाचताना क्षणभर मनात येईल, आम्ह्लाही अगदी असाच वाटत. \u003cbr\u003eआपल्या वयाचे टप्पे असतात, वळणं असतात. तसे \"आई - बाबा \" पाण्याचे टप्पे असतात, वळणं असतात. प्रत्येक ठिकाणी आपलं रूप, आपलं अस्तित्व बदलतं \u003cbr\u003eप्रत्येक वळणावर जगण्याला वेगळा परिमळ असतो. अडचणी, प्रश्न, समस्या असणारच. आपण फक्त गुंतून पडतो नि उत्तराचा प्रवास थांबतो. \u003cbr\u003eम्हणूनच हा सवांद आहे ' आई-बाबा' या भूमिकेशी !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन: सुरेश एजेन्सी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51181901644098,"sku":"SURE0017","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Amhiaaibaba-F.jpg?v=1756379001","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aamhi-aai-baba-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%88-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}