{"product_id":"aandhakaratun-prakasgakade-अंधकारातून-प्रकाशाकडे","title":"Aandhakaratun Prakasgakade (अंधकारातून प्रकाशाकडे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAandhakaratun Prakasgakade (अंधकारातून प्रकाशाकडे)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eअंधकारातून प्रकाशाकडे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानसिक आरोग्य हा खरंतर कौटुंबिक विषय नसून एक सामाजिक विषय आहे.त्यामुळे फक्त रुग्णाच्या कुटुंबानेच नाही तर संपूर्ण समाजाने हा विषय जर समजून घेतला तर 'सामाजिक मानसिक आरोग्य' टिकून राहण्यास मदत होईल त्यात शंका नाही. ह्या पुस्तकाद्वारे 'मानसिक आजार आणि त्यांचे योग्य व्यवस्थापन, त्यासाठी अवलंबावे असे विविध मार्ग, मानसिक रुग्णांच्या तब्येतीचा- अवस्थेचा स्वीकार' ह्या बद्दलची लेखिकेची मांडणी खरोखरच अभिमानास्पद आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. प्रफुल्लता नेर्लीकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक :अमलताश बुक्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55870284300610,"sku":"AMAL0001","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/andhakaratunprakashakade-f.jpg?v=1786273591","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aandhakaratun-prakasgakade-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}