Akshardhara Book Gallery
....Aani Shadurmi (....आणि शडुर्मी)
....Aani Shadurmi (....आणि शडुर्मी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Ramakant Prabhakarrao Kulkarni
Publisher: Padmagandha Prakashan
Pages: 78
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
....आणि शडुर्मी
श्री. रमाकांत कुलकर्णी यांचा .... आणि षडुर्मी' हा कवितासंग्रह समाजाच्या दुःखाची पुनः प्रचिती देतो. अनेक वर्षांचे अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. मराठवाड्याची पाणी व शेतकरी यांची दशा सतत पाहण्याने त्यांचे लेखनाचे विषय अधिक तेच आहेत. त्यांचा हा पहिला कवितासंग्रह असला तरी त्यांचे शब्द किंवा त्यांची अभिव्यक्ती अडखळत नाही. अत्यंत शांतपणे तर कधी आवश्यक असलेल्या आवेगाने, तर कधी निषेधाने त्यांची कविता साकारते. त्यांच्या बऱ्याच कविता दुष्काळ आणि शेतकऱ्याची परवड व्यक्त करणाऱ्या आहेत. हे सर्व मराठवाड्यातील लोकांनी भोगले असल्याने या अनुभूती तीव्र होतात, तेवढ्याच सगळ्यांच्या माहितीच्याही असतात. म्हणूनच कवीच्या कविता या शेतकऱ्यांच्या व पाण्याच्या दुर्भिक्षातून निर्माण झाल्या आहेत. या कविता एका संस्कारी मनाच्या अनुभूतीतून निर्माण झाल्या आहेत.
लेखक. रमाकांत प्रभाकरराव कुलकर्णी
प्रकाशक. पदमगंधा प्रकाशन
