{"product_id":"aapan-sare-krishna","title":"Aapan Sare Krishna (आपण सारे कृष्ण)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआपण सारे कृष्ण \u003cbr\u003eमनाच्या गर्दीतून सुटकेचा मार्ग\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआमच्या देवाला फुलं उरत नाहीत म्हणून भांडणाऱ्या काकूंपासून ते मी स्वतः \u003cbr\u003eनास्तिक आहे असं सांगून रोज फुलं वाटणाऱ्या काकांपर्यंत...\u003cbr\u003eअंधाऱ्या दुकानात आपण वेगळे समजून दूर राहिलेल्या साखर-गुळाच्या ढेपांपासून \u003cbr\u003eते आम्ही कृष्ण कुळीच्या राण्या म्हणून एकरूप झालेल्या गोडव्यापर्यंत... \u003cbr\u003eमी वितळले, संपले म्हणून घाबरणाऱ्या मेणबत्तीपासून ते तू फक्त विसरली आहेस,\u003cbr\u003eतू ज्योत आहेस अशी आठवण करून देणाऱ्या ज्योतीपर्यंत - \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eह्या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट म्हणजे जणू कृष्णाच्या बासरीतून अवतरलेला \u003cbr\u003eअंतर्नाद. हा आपल्याला रोजच्या जगण्यातला कृष्ण दाखवतो. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलोकलमध्ये, किराणा दुकानात, मंदिरातल्या निरांजनात कुठेही आपण \u003cbr\u003eस्वतःला विसरतो. हे पुस्तक फक्त हळूच आठवण करून देतं : आपण मेण \u003cbr\u003eनाही, ज्योत आहोत.\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : नितीन राम \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54995345080642,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KRISHNAF.jpg?v=1784292550","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aapan-sare-krishna","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}