{"product_id":"aapla-parisar","title":"AAPLA PARISAR\t(आपला परिसर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAAPLA PARISAR    (आपला परिसर)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवास्तविक पर्यावरणाचा विचार आपल्या नजीकच्या परिसरापासून सुरु झाला पाहिजे. कारण आपला परिसर, त्यातील घटक, त्या घटकांचे एकमेकांशी असलेले नाते-संबंध, या सर्वांचा आपल्यावर परिणाम होत असतो. म्हणजेच, आपणही आपल्या परिसराचा एक घटक आहोत, ही भावना प्राथमिक शिक्षणापासून मनावर बिंबवणे जरुरीचे आहे. यासाठी परिसराची शास्त्रशुद्ध माहिती सहज, सोप्या भाषेत मुलांना सांगण्याची जरुरी आहे. हाच दृष्टिकोन ठेवत हे पुस्तक लिहिलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रा. शरद चाफेकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67808762102082,"sku":null,"price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/apalaparisar-f.jpg?v=1792391378","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aapla-parisar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}