{"product_id":"aapli-sansad","title":"Aapli Sansad (आपली संसद)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAapli Sansad (आपली संसद)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआपली संसद या पुस्तकात आपल्या संसदेबद्दलची अधिकृत आणि अद्ययावत माहिती अत्यंत साध्या व सरळ शैलीत दिली आहे. आपली संसद अस्तित्वात कशी आली, तिचा विकास कसा होत गेला, तिचे मुख्य कार्य कोणते व ती ते कसे पार पाडते, संसदेचे सदस्य कसे निवडले जातात आणि संसदेमुळे देशात कायद्याचे - राज्य कसे नांदू शकते इत्यादी प्रश्नांची उत्तरे या महत्त्वपूर्ण पुस्तकात आपल्याला मिळतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: सुभाष सी.कश्यम \u003cbr\u003eअनुवाद: न.ब.पाटील \u003cbr\u003eप्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट,इंडिया \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55993770967362,"sku":null,"price":1935.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/apalisansad-f.jpg?v=1787661691","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aapli-sansad","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}