{"product_id":"aarmaar-katha-shivkalachi","title":"Aarmaar katha shivkalachi (आरमार कथा शिवकाळाची )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eAarmaar katha shivkalachi (आरमार कथा शिवकाळाची )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"आपण डोंगरातील माणसं,आपल्यासाठी सागर नवा जरूर आहे. पण आपण सह्याद्रीच्या उंचीला घाबरलो नाही, तर मग या सागराच्या लाटांना अन् खोलीला काय घाबरायचं? आपल्याला त्याच्या अथांग रूपास घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. उलट दर्यास पालाण कसं घालता येईल, याचा आम्ही विचार करत आहोत. सिद्दी अन् फिरंगी यांचे म्हणा, तर आम्हास त्यांचं भय वाटत नाही. ते सागरात ईटीही बलाढ्य असले तरीही बेलाग सह्याद्रीच्या तलवारीचा आजवर त्यांनी सामना केलेला नाही. मराठे काय आहेत हे त्यांना आता समजेल.\" \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखकः मयुरी जगताप \u003cbr\u003eप्रकाशक: न्यू एरा पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53209248235842,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AarmaarF.jpg?v=1778656190","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aarmaar-katha-shivkalachi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}