{"product_id":"aarogyacha-password-aahar","title":"Aarogyacha Password : Aahar (आरोग्याचा पासवर्ड : आहार)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआरोग्याचा पासवर्ड : आहार\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआहारातील बदल... आयुष्याला कलाटणी !\u003cbr\u003eमधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, थायरॉईड,... जीवनशैलीजन्य आजारांनी तुम्हांला घेरले आहे का? औषधांचा डोस वाढतोय, पण आरोग्य सुधारत नाहीये !\u003cbr\u003eया प्रश्नांची उत्तरे मेडिकल स्टोअरमध्ये नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरात दडलेली आहेत !\u003cbr\u003eहे पुस्तक आधुनिक पोषणशास्त्र आणि आपल्या समृद्ध भारतीय आहारशास्त्र यांचा अभ्यासपूर्ण संगम आहे. केवळ कॅलरीज मोजणे म्हणजे आरोग्य नव्हे, तर शरीराची गरज ओळखून योग्य पोषण देणे म्हणजे आरोग्य, असे हे पुस्तक सिद्ध करते.\u003cbr\u003eया पुस्तकातून जाणून घ्या :\u003cbr\u003eवजन नियंत्रणाचे शास्त्रशुद्ध आणि नैसर्गिक नियम\u003cbr\u003eआजारांवर मात करणाऱ्या यशस्वी व्यक्तींच्या प्रेरणादायी यशोगाथा\u003cbr\u003eआरोग्याचा भक्कम पाया रचण्यासाठी आणि आनंदी जगण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. प्रणिता अशोक \u003cbr\u003eप्रकाशक. सकाळ  प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52940330271042,"sku":null,"price":243.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Aarogyacha_Password_Aahar_F.jpg?v=1776512044","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aarogyacha-password-aahar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}