Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Aarogyachi Killi (आरोग्याची किल्ली)

Aarogyachi Killi (आरोग्याची किल्ली)

Regular price Rs.30.00
Regular price Sale price Rs.30.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Mahatma Gandhi

Publisher: Paramdham

Pages: 68

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

आरोग्याची किल्ली

नैसर्गिक उपचाराचे दोन पैलू ...

नैसर्गिक उपचाराचे दोन पैलू आहेत. एक ईश्वरशक्ति, म्हणजेच रामनामाने रोग बरे करणें; आणि दुसरा, रोग होणारच नाही असे इलाज करणें. जेथे शरीराची, घराची आणि गांवाची स्वच्छता असेल, युक्ताहार आणि अवश्य तितका व्यायाम घेतला जात असेल, तेथे रोग कमीत कमी होतात. आणि याच स्वच्छतेबरोबर जर अंतःकरणाची स्वच्छता असेल तर रोग होणें अशक्य असें म्हणता येईल. अंतःकरणाची स्वच्छता रामनामावांचून होणार नाही. एवढी गोष्ट जर खेड्यातल्या लोकांना समजली तर वैद्य-हकीम-डॉक्टर यांची गरज राहणार नाही. मानव-जीवनाची आदर्श रचना कायम रहावी ही गोष्ट निसर्गोपचाराच्या मुळाशी असते. आणि मानव-जीवनाच्या आदर्श रचनेत खेड्याची किंवा शहराची आदर्श रचना येऊन जाते. अर्थात् या रचनेचा मध्यबिंदु ईश्वरच असेल....

लेखक. महात्मा गांधी 
प्रकाशक. परंधाम प्रकाशन  

View full details