{"product_id":"aarogyavar-bolu-kahi","title":"Aarogyavar Bolu Kahi (आरोग्यावर बोलू काही)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआरोग्यावर बोलू काही\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआरोग्य म्हणजे केवळ आजारमुक्त अवस्था नव्हे, तर शरीर, मन, बुद्धी आणि समाजयांचा परिपूर्ण समतोल.\" आरोग्यावर बोलू काही\" हे पुस्तक म्हणजे आरोग्याच्या अशाच सर्वांगिण दृष्टीकोनाची एक सखोल मांडणी आहे.\u003cbr\u003eविविध वयोगटांतील व्यक्तींना उपयोगी पडतील असे विषय, शास्त्रीय आधाराने तपासलेले आजारांचे कारण निवारण, आहार-विहाराचे मार्गदर्शन, तणावमुक्त जीवनशैली, व्यायाम, योग, ध्यान, निसर्गस्नेही सवयी, तसंच समाजातील आरोग्यविषयक जबाबदाऱ्या अशा सर्व बाबींचा समावेश या पुस्तकात आहे.\u003cbr\u003eग्रामीण भागातील अनुभव, शहरातील आरोग्याच्या नव्या आव्हानांना उत्तर देणारे उपाय, व व सर्वसामान्यांसाठी समजण्यास सोपी व वैज्ञानिक माहिती ही या ग्रंथाची खासियत आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक कोणासाठी ?\u003cbr\u003e* सामान्य वाचकांसाठी आरोग्यविषयी समज वाढवणारे\u003cbr\u003e* विद्यार्थी व शिक्षकांसाठी मार्गदर्शक\u003cbr\u003e* डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कार्यकर्त्यांसाठी उपयोगी\u003cbr\u003e* आरोग्य शिक्षणात योगदान देणाऱ्यांसाठी प्रेरणादायी\u003cbr\u003e\"आरोग्यावर बोलू काही\" म्हणजे केवळ आरोग्य शिक्षण नव्हे, तर एक आरोग्य चळवळ !\"\u003cbr\u003e  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. प्रकाश सिगेदार \u003cbr\u003eप्रकाशक. नंदिनी पब्लिशिंग हाऊस \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52977480663362,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AarogyavarBoluKahiF.jpg?v=1777368672","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aarogyavar-bolu-kahi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}