{"product_id":"aarsa","title":"Aarsa (आरसा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआरसा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनाक आईचं, केसांचं वळण बाबांचं, दाढी वरवर जरी मास्तरांसारखी वाटत असली तरी ती केव्हाही काढून टाकता आली असती म्हणूनही मी ती कधीच न काढलेली. या साऱ्याला मी माझं प्रतिबिंब म्हणावं ? हा माझा आरसा म्हणावा ? की धृष्टद्युम्नच्या हाती आरसा सोपवून मीही या खो-खोच्या खेळात सामील व्हावं ? आपल्या अस्तित्वासकट सारं काही त्याच्याकडे सोपवून आपण निवृत्त झाल्याचं समाधान मानण्याच्या नाटकात गुंतून जाऊन आपल्या शोधातली असमर्थता झाकावी ? असं सारं काही सुपूर्द करता येतं? अगदी स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधासकट ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. विलास केळसकर \u003cbr\u003eप्रकाशक. मौज प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52464522133826,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AarsaF.jpg?v=1773999672","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aarsa","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}