{"product_id":"aasav-arisht-kaadhe","title":"Aasav Arisht Kaadhe (आसव अरिष्ट काढे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eआसव अरिष्ट काढे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवैद्य य. गो. जोशी (G.F.A.M., H.P.A.) यांनी अनेक जबाबदारीच्या पदांवर कामे केली आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eटिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे व आयुर्वेद महाविद्यालय हडपसर येथे प्राचार्य, प्राध्यापक व कायचिकित्सा विभागप्रमुख, मानद चिकित्सक- साने गुरुजी रुग्णालय-हडपसर, शेठ ताराचंद रामनाथ आयुर्वेदीय रुग्णालय, वै. पुरुषोत्तम शास्त्री नानल रुग्णालय, ब्लाईंड रिलीफ असोसिएशन नेत्र रुग्णालय, वसई इत्यादी मान्यवर रुग्णालयांत सेवा केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआयुर्वेदाच्या सिद्धांताचा नवीन दृष्टीकोनातून विचार, आयुर्वेद शास्त्राचा प्रत्यक्षात यशस्वीपणे उपयोग करण्याच्या दृष्टीने केलेला अभ्यास, सूत्ररूप ग्रंथोक्त ज्ञानाचा प्रत्यक्षरूप उपयोग करून आयुर्वेदीय विषय निपुणतेने, सुलभसाध्य पद्धतीने शिकविण्याची हातोटी.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविद्यार्थी तसेच सर्वसामान्य व्यक्तींना आयुर्वेदाची यथायोग्य माहिती देवून त्याबद्दलचे गैरसमज दूर करून आदरभावना निर्माण करण्याचे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रयत्न.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअनेक व्याख्याने, चर्चासत्रे, चिकित्साशिबिरांचे आयोजन.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविविध रुग्णालयातील कामकाजाप्रमाणेच खाजगी आयुर्वेदीय व्यवसाय. कायचिकित्सा, आयुर्वेदीय पंचकर्म विज्ञान, आयुर्वेदीय शारीरक्रिया विज्ञान, शारीरक्रिया प्रात्याक्षिक, रोगविज्ञान - विकृतीविज्ञान, रोगावस्था, गुटीवटी, चूर्णे, आसव अरिष्ट काढे, भस्म पिष्टी रसायनकल्प, घृत तैल अवलेह मलम, ऋतुचर्या, साधे उपाय सोपे उपाय, माझं सोनुलं, यशवंत चिकित्सा, सद्य:फलदायी व आत्ययिक चिकित्सा, उदर भरण नोहे, चरक संहिता-यशवंत टीका भाग १ व २ इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : प्रा. वैद्य. य. गो. जोशी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56238270480706,"sku":"IND0045","price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ASAVAARISHTF.jpg?v=1790144754","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/aasav-arisht-kaadhe","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}