Akshardhara Book Gallery
Aashramshala (आश्रमशाळा)
Aashramshala (आश्रमशाळा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Anil Salunke
Publisher: Rohan Prakashan
Pages:
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Aashramshala (आश्रमशाळा)
आश्रमशाळा
गावातला एक साधासुधा कविमनाचा, संवेदनशील माणूस...
असा माणूस जो आश्रमशाळेतल्या लहानग्या पोरांवर, आजूबाजूच्या झाड-पानांवर,रानातल्या पाखरांवर,पुस्तकांवर नितांत प्रेम करतो...असा मानुस ज्याला भोवतालचे स्वार्थी व्यवहार,आदिवासी मुलांच्या शोषणाचं वास्तव टोचत राहत, सलत राहत मनाच्या आरपार... जो खरंतर शिक्षक व्हायचं स्वप्न बघतोय,पण पात्रता असतानाही फक्त कुटुंब चालावं म्हणून एका कोपऱ्यातल्या आश्रमशाळेत स्वयंपाक्याची नोकरी करतोय... तो नायक बनू पाहत नाहीये;तो व्यवस्था उखडून टाकण्याची स्वप्न बघणारा कोणी स्वप्नाळू तरुणही नाहीये,तर आपल्या मर्यादांमध्ये राहून पाय घट्ट रोवून उभा राहणार एक अस्वस्थ माणूस आहे, जो वेळ आल्यावर अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला कचरत नाही...
लेखक: अनिल साबळे
प्रकाशक: रोहन प्रकाशन
