Akshardhara Book Gallery
Aathavani Angarachya ( आठवणी अंगाराच्या )
Aathavani Angarachya ( आठवणी अंगाराच्या )
Share
Couldn't load pickup availability
Author: Vishwas Vinayak Sawarkar
Publisher:
Pages: 198
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
आठवणी अंगाराच्या
आठवणी अंगाराच्या - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर" ह्या विषयातला हा काही अखेरचा शब्द नाही. इतिहासाचे पहिले पान कोरे असते वा हाती लागत नाही. तसेच जीवनातल्या अशा अनेक आठवणी असतात की त्या प्रत्येकाच्या लक्षात राहतातच असे नाही किंवा त्याची इतिहासात नोंद होते असेही नाही, अखेर हा अखंड शोध असतो. "सावरकर" नावाच्या माणसाचा असाच शोध सतत चालू आहे. त्याला स्वातंत्र्यवीरांचे चिरंजीव विश्वास विनायक सावरकरांनी दिलेले हे शब्दरूप. "आठवणी अंगाराच्या" माध्यामाने पुढल्या शोधाला या आठवणींचा जरी उपयोग झाला तरी हे पुस्तक प्रकाशित करण्याचा हेतू सार्थ झाला असे म्हणता येईल.
या पुस्तकाचे लेखक : विश्वास विनायक सावरकर , प्रकाशक : स्नेहल प्रकाशन
